शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना
औेद्योगिक प्रशिक्षण संस्था
गणित व चित्रकला निदेशक व ITI,प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षण साहित्य
वेबपेज डिझाईन बाय
जयराम ससाणे,गणित निदेशक
मार्गदर्शक,
प्रशांत बडगुजर,गटनिदेशक,
औेद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाशिक
श्री.पी.एम.वाकडे,
सहसंचालक,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,
प्रादेशिक कार्यालय,नाशिक
9860140024
श्री.दळवी डी.ए.
संचालक,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य,मुबंई-०१
“Your calling should be a pointer for your skill development”,
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यशाळा गणित व शास्र (Workshop Calculation & Science ) व अभियांत्रिकी चित्रकला (Engineering Drawing) व Employability Skill या विषयांचे NSQF Level आधारीत अभ्यासक्रमावर आधारीत व DGET च्या Inpection च्या Annexure-D प्रमाणे सर्व कोरे नमुने तयार केलेले असुन आपणास हे डाऊनलोड करुन वापरता येतील.तसेच विद्यार्थ्यासाठी पहिल्या व दुस-या वर्षाच्या सर्व Mock Test च्या लिंक सुद्धा देण्यात आलेल्या आहेत जास्तीत जास्त निदेशकांनी व विद्यार्थ्यानी ह्या वेबपेजला भेट द्यावी हि विनंती.
ITI प्रवेश प्रक्रिया
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश दरवर्षी 10वीच्या निकालानंतर दुस-या दिवशी Online पद्धतीने होतात
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) कारखान्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ (Skill Man Power ) केंद्र शासनाच्या DGET कडुन शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना (CTS) अंतर्गत एक व दोन वर्ष अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते
रोजगाराच्या संधी
प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) कारखान्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ (Skill Man Power )घडविले जाते. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर कुशल कारागीर म्हणुन भारत व परदेशात अनेक कारखान्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
विषयाचे महत्व
कार्यशाळा गणित व शास्र (Workshop Calculation & Science ) व अभियांत्रिकी चित्रकला (Engineering Drawing) व Employability Skill
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व एक व दोन वर्ष अभियांत्रिकी व्यवसायाना कार्यशाळा गणित व शास्र (Workshop Calculation & Science ) व अभियांत्रिकी चित्रकला (Engineering Drawing) हे दोन विषय महत्वाचे आहेत.कारखान्यात एखाद्या प्रशिक्षित कारागीराला एखादी वस्तु उत्पादित करताना त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक करणे गरजेचे असते ,त्यासाठी त्याला तयार करावयाच्या जाबचे ड्राईंग काढणे गरजेचे असते.त्याआधारे तो जाबचे ड्राईंगनुसार व लागलेल्या साहित्यानुसार त्याची विक्री किमंत ठरवित असतो त्यामुळे सर्व एक व दोन वर्ष अभियांत्रिकी व्यवसायाना ह्या दोन विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे.
कार्यशाळा गणित व शास्र
(Workshop Calculation & Science )
व
अभियांत्रिकी चित्रकला
(Engineering Drawing)
व्यवसाय प्रशिक्षणासाठी कटिबद्ध
औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व एक व दोन वर्ष अभियांत्रिकी व्यवसायाना कार्यशाळा गणित व शास्र (Workshop Calculation & Science ) व अभियांत्रिकी चित्रकला (Engineering Drawing) हे दोन विषय महत्वाचे आहेत.कारखान्यात एखाद्या प्रशिक्षित कारागीराला एखादी वस्तु उत्पादित करताना त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक करणे गरजेचे असते ,त्यासाठी त्याला तयार करावयाच्या जाबचे ड्राईंग काढणे गरजेचे असते.त्याआधारे तो जाबचे ड्राईंगनुसार व लागलेल्या साहित्यानुसार त्याची विक्री किमंत ठरवित असतो त्यामुळे सर्व एक व दोन वर्ष अभियांत्रिकी व्यवसायाना ह्या दोन विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे.
आपणा सर्वांचे या वेबपेजवर सुस्वागतम ( Welcome )
Click the button below for Maths Data
For All One and Two Year Engg.Trades
जे Lesson Plans पुणे रिजन मध्ये मा,श्री.शिंदे सी.एन.गणित निदेशक यांचे मार्गदशनाखाली तयार केलेले होते त्यातच NSQF Syllabus नुसार सुधारणा करुन सुधारीत NIMI Book नुसार Reference ला Page No.देवुन सोमवार ते शुक्रवार या दिवसांकरीता Trade च्या ग्रुपप्रमाणे वापरता येतील
गणिताची कोरी वही घेण्याची गरज नाही pdf download करुन ती A4 साईझच्या चांगल्या पेपरवर प्रिंट करुन त्याचे Spiaral Binding करुन तीच गणिताची वही म्हणुन वापरता येईल .वर्कबुक मध्ये सर्व थेरी भाग,सुत्रे,सोडविलेली उदाहरणे,सोडविण्यासाठी कोरी जागा तेथे दिलेली उदा.सोडविता येतील .MCq चा ही समावेश आहे शेवटी आनलाईन टेस्ट लिंक व नमुना प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.
(कोरी वही वापरु नये यात इतर भाग लिहिण्यासाठी कोरी पेजेस सुद्धा आहेत)
For All One and Two Year Engg.Trades
Jayram Sasane
प्रथम वर्ष – Online Class Power Point Presentation (PPT)
Click the button below for I & II year Engineering Drawing Data
For All One and Two Year Engg.Trades
जे Drawing चे Lesson Plans पुणे विभागामध्ये मा,श्री.माळी ए.व्ही. व श्री.पोळ एन.डी. चित्रकला निदेशक यांचे मार्गदशनाखाली तयार केलेले होते त्यातच NSQF Syllabus नुसार सुधारणा करुन सुधारीत NIMI Book नुसार Reference ला Page No.देवुन सोमवार ते शुक्रवार या दिवसांकरीता Mechanical Trade ग्रुपकरीता वापरता येतील
या गुगल फार्म मध्ये अभियांत्रिकी चित्रकला -प्रथम वर्ष ,द्वितीय वर्ष पाठानुसार सर्व व्हिडियोज व त्यावरील टेस्ट सराव व्हावा व जरी विषयाची परिक्षा Offline पद्धतीने होत असली तरी काही पाठावरील MCQs पद्धतीने प्रश्न तयार केलेले असुन त्याद्वारे विषयाचे बेसिक कळण्यास मदत होईल.
Electrical Trade Group
Second Year – (Group - II)-
Electrical, Electronics & IT trade Group – (Electroplater, Lift
&Escalator Mechanic, Electrician, Medical Electronics, Technician Mechatronics, Wireman,
Electrician Power Distribution, Instrument Mechanic, Technician Power Electronics System,
Electronics Mechanic, Mechanic Consumer Electronics Appliances, Instrument Mechanic
(Chemical Plant), Attendant Operator (Chemical Plant), Laboratory Attendant (Chemical
Plant), Information & Communication Technology System Maintenance,
InformationTechnology – 16 trades
2nd Year – (Group - I)- Mechanical trade group
Fitter, Turner, Machinist, Machinist Grinder, Mechanic Machine Tool Maintenance, Operator Advance Machine Tool, Mechanic Motor Vehicle,Mechanic Agriculture Machinery, Ref. & A/C Mechanic,Central Air Conditioning Plant, Mechanic Mining Machinery, TDM (D&M),TDM (J&F), Marine Fitter, Aeronautical Structure, Spinning Technician,Textile Wet Processing Technician, Weaving Technician, Textile Mechatronics,Painter General, Mechanic Maint. (Chemical Plant), Refractory Technician
22 trades
Click the button below for I & II year Employability Skill Data